महागांव / राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने राज्यव्यापी धरने आंदोलन.
महागाव कुर्षी उत्पन्न बाजार सामितिच्या प्रांगनात शेतकर्याच्या विविध मागण्याकडे शासनच लक्ष वेधन्यासाठी हे धरने आंदोलन करण्यात आले

शेतकर्याच्या सर्व प्रकारच्या शंभर टक्के कुर्षी उत्पन्नास खार्या आर्थन हमीभाव मिळऊन दयायचा आसेल तर कुर्षी उत्पन्न बाजार समितिच्या वतीने शेतकर्याचा शेतमाल हमीभावने खरेदी करावी
तसेच सोयाबीन कापुस तुर हरभरा पिकाची हमीभावाने खरेदी करावी तसेच ज्या शेतकर्यानी खाजगी बाजारात विक्री केली आहे त्या शेतकरयांना भावफरक द्यावा यासह विवध मागण्या साठी हे ऐक दिवासिय धरणे आंदोलन करण्यात आले या वेळसे चक्रधर पाटील देवसरकर राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष . प्रमोद जाधव किसान मोर्चा तालुका अध्यक्ष महागाव . मानिष जाधव राज्य प्रवक्ते स्वाभीमानी शेतकरी संघटना . गोविदराव देशमुख यांच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते.




