ताज्या घडामोडी

उमरखेड आगराचा भोंगळ कारभार  विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त 

उमरखेड आगराचा भोंगळ कारभार

विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

 

उमरखेड आगाराची उमरखेड ढाणकी गांजेगाव डोल्हारी हिमायतनगर बस फेरी दुपारची तीन वाजताची दररोज उशिरा धावत असल्यामुळे कस्तुरबा गांधी विद्यालय येथील विद्यार्थिनी पासेस काढून दररोज ही फेरी काही ना काही कारणास्तव उशिरा जात आहे त्यामुळे काही घटना घडल्यास याला जिम्मेदार ?कोण एकीकडे माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वेळेवर विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वेळेवर बसेस सोडा दंडात्मक कारवाई करण्यात येईल पण उमरखेड आगार व्यवस्थापक व त्यांचे दुर्लक्ष करीत असा आरोप पालकांनी सांगितले आहे यामुळे दररोज विद्यार्थी , विद्यार्थिनी मानसीक त्रास होत आहे तसेच गांजेगाव येथील पुण्यश्लोक आल्याबाई होळकर येथील विद्यार्थिनी विद्यार्थी बसची वाट पाहत होत्या चार वाजती फेरी पाच वाजेपर्यंत आलीच नाही आणि थंडीची चाहूल चालु जुन्या बस्थानाकात विद्यार्थी थंडीत कडकड करीत राहिल्या तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी पास काडुन काही फायदाच नाही .परिवहन परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला वरिष्ठ अधिकारी केराची टोपली दाखवत आहे अशा आगार व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करावी ढाणकी गांजेगाव डोल्हारी पळसपुर येथील प्रवाशी व विद्यार्थी व विद्यार्थिनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *