राजकारण

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.

 

AIMIM चे जिल्हा समन्वयक फैजान खान यांची मागणी

 

यवतमाळ/कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून लवकरात लवकर पंचनामे करून तातडीची मदत करावी . नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. असे परिसरातील शेतकरी हतलाब होऊन आज बसले आहेत .तरीही कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी . अशी मागणी एमआयएमआयएम चे जिल्हा समन्वयक फैजान खान यांची आमचा चैनल मार्फत मागणी केली आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *