ताज्या घडामोडी

किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी.

किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी.

 

 

किनवट प्रतिनिधी.राजेश अनंदराव यांची रिपोट.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी किनवट येथे उपविभागीय कार्यालय किनवट गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिति किनवट तहसीलदार साहेब तहसील कार्यालय किनवट किनवट माहुर विधानसभा अमदार निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी व विद्यावेतन वेळेवर नसल्याने उपासमार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवा आणि युवती शासनाचा आदेशा नुसार आस्थापनावर सहा महीन्यांचा कार्यकाळावर प्रशिक्षण घेत आहेत या प्रशिक्षणार्थी युवक व युवतीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याना कायम करण्यात यावे आणि विद्यावेतन वेळेवर देण्यात यावा असे निवेदन देण्यात उपस्थित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना तालुका किनवट अध्यक्ष राहुल चव्हाण उपाध्यक्ष गजानन राठोड़ महासचिव राजेश सुरपाम सचिव विकास मरापे संघटक अविनाश कयापाक उपसंघटक उज्वल मॉकलवार कार्याध्यक्ष अल्का धुवै उपकार्याध्यक्ष शिवानी कुमरे उपस्थित किनवट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ,प्रतीनिधी राजेश सुरपाम

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *