ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड

ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड

 

शाखा उमरखेड येथील तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

राज्यध्यक्ष ॲड. दिनेश हनवते साहेब

यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सर्व

ग्रामरोजगार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये,ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती

शाखा उमरखेड चे तालुका अध्यक्ष म्हणून एकमताने श्री. धोंडू पाटील माने यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी श्री. कैलास जाधव सर

सचिवपदी श्री. जळके साहेब

सहसचिवपदी श्री. किसनजी जाधव

कोषाध्यक्षपदी -श्री. बबनजी वाठोरे

प्रसिद्धी प्रमुख पदी-संजयजी देशमुख या सर्वांची निवड करण्यात आली. या प्रसंगी नवनिर्वाचीत कार्यकारिणीचे मुख्य मार्गदर्शक माजी अध्यक्ष श्री. फाझील खान सर, माजी तालुका सचिव श्री. गजुभाऊ रत्ने साहेब श्री. कैलास खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने सर्कल प्रमुख नियुक्त केले

निंगनूर सर्कल प्रमुख म्हणून श्री. गाडेकर साहेब,पोफाळी सर्कल प्रमुख श्री.गोवर्धन जाधव साहेब, ब्राह्ममगांव सर्कल प्रमुख सूर्यभान हिंगाडे,

विडुळ सर्कल प्रमुख प्रभाकर सावते मुळावा सर्कल प्रमुख सदानंदजी कदम,दराटी सर्कल प्रमुख गुलाब बस्सी,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *