ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील बंदी भगामधील गाडी ,बोरी,थेरडी अवकाळी झोडपले 

उमरखेड तालुक्यातील बंदी भगामधील गाडी ,बोरी,थेरडी अवकाळी झोडपले

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

येथे आज दी.२३/०२/२०२६ रोजी सुमारे दु. १ वा.पासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जोरदार हजारीलवल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि हरभरा मका तिकी पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी फळबागा आणि चारा पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे .व प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे . अशे आव्हान राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद युनिट थेरडी चे श्री. प्रल्हाद मेंडके व आशुतोष तरमेकवाड

राष्ट्रीय किसन मोर्चा चे युनिन प्रभारी श्री.मारोती लांडगे

बुद्धिष्ट इंटरनॅशन नेटवर्क चे सिद्धार्थ कानिंदे यांनी शासनाकडे मागणी केली

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *