ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन

ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन

​ढाणकी प्रतिनिधी,

मिलिंद चिकाटे

शहरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महामानवाला सामूहिक अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते.

​याप्रसंगी उपस्थितांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.

​या अभिवादन कार्यक्रमासाठी श्री. मिलिंद चिकाटे, ऍड. निरंजन दवने, जॉन्टी विनकरे, स्वप्निल चिकाटे, रमेश झिंजाडे, वामन मुनेश्वर, शेख अहमद, रामजी गायकवाड, संजय परतुडे यांसह इतर अनेक बांधव उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *