क्रीडांगण ताज्या घडामोडी

जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय.

जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय.

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड.

 

आज 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळा,व तांदळा तांडा या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी तांदळा गावच्या प्रथम नागरिक सौ दुर्गाताई संतोष जाधव (सरपंच) व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिशय उत्साहवर्धक वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर संगीतमय कवायत व संगीतमय लेझीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला . त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण कार्यक्रम घेण्यात आला . त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *