ताज्या घडामोडी

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड उतरले रस्त्यावर…!

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड उतरले रस्त्यावर…!

 

श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड

 

नव्यानेच रुजू झालेले माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी नाकाबंदी अंतर्गत शेकडो वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली.त्यामुळे वाहन धारकांसाह चालकांची चांगलीच घाबरगुंडी झाली होती. तसेंच वाहन चोर्रट्याचे आणी चोरीचे वाहन घेणाऱ्याचे धाबे चांगलेच दनाणले आहे.यावेळी पोलीस अधिकारी तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *