किनवट /आ.भिमराव केराम यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या.
किनवट भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसुची मध्ये गोंडी भाषा समाविष्ट करुन गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात यावा किनटचे आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यतील गोंडी भाषिक विधानसभा सदस्य आमदार भिमराव केराम यांच्यासह आमदार राजू भाऊ तोडसाम आमदार संजय पुराम आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार रामदास मसराम आमदार मिंलीद नरोटे यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जासाठी निवेदन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबाना देण्यात आले.
किनवट माहुर विधानसभा प्रतिनिधि राजेश सुरपाम.