राजकारण

महागांव /येथील अरबाज पठाण यांचा आज काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.

महागांव /येथील अरबाज पठाण यांचा आज काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.

 

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर

 

 

 

महागाव

काँग्रेस पक्षामध्ये अरबाज पठाण

यांनी आपल्या साथीदारासह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून काँग्रेसचा हाथ धरला आहे.

महागाव नगर पंचायतच्या माजी नगरसेविका मां. बाधकाम सभापती फिरोजा बि पठाण यांचे पुत्र, शहरासह तालुक्यात बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून परिचित असलेले युवा कंत्राटदार अरबाज पठाण यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह यवतमाळ येथे काँग्रेस च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला

गेल्या अनेक वर्षांपासून पठाण हे.सामजिक शेत्रात काम करत आहे त्यांना समाज शेत्राचा चागला अनुभव असल्याने पक्ष वांढविण्या साठी त्या

ची मोलाची साथ लाभणार आहे प्रवेश्या दरम्यान कुणाल चोधारी प्रफूल मानकर माजी आमदार वामराव कासावर

माजी आ.विजयराव खडसे,तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तातू देशमुख. प्रकाश पाटील .साहेबराव कांबळे. स्वप्निल नाईक कयाम नवाब.सारुखं पठाण. अस्लम पठाण. आसिद पठाण. बंटी पठाण सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *