महागाव / दिनांक.15/08/2024 खडका फाटा श्री दत्त पेट्रोल पंप जवळ भिसन अपघात अज्ञात वाहन च्या धड़केत दुचाकी सवार फॉरेस्ट डिपार्मेंट चे कर्मचारी सुनिल गोपीचंद येरवाल रा.काना याच्या जागीच मुत्तु त्याची दुचाकि क्रमांक MH29AZ845 हे आहे ही घटना दिनांक 15/08/2024रात्रि 10 ते 10:30 च्या दरम्यान घडली आहे एक्सीडेंट कळताच हाईवे पुलिस निरीक्षक शेख नाजिम शेख, एस सि माधवे,अकरम सुनील बागळे, व तस्च महगांव पुलिस स्टेशन चे अनिल निवगळे साहे आले होते त्या वेळी मुत्तु ग्रामीण रुग्णालय सवना येते नेन्यात आले
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी:लतिफ शेख