ताज्या घडामोडी

tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड,

 

tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड, करण्यात आली आहे. आज त्यांची महागांव तहसील कार्यालय येथे टीव्ही नाईन माझा लाईव्ह यवतमाळ जिल्हा संपादक एस.के. शब्बीर यांच्या मार्गदर्शनात गणेश नामदेव राठोड यांना फुल गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे मित्र शुभेच्छा देताना गोलू पवार.ज्ञानेश्वर पवार.श्याम राठोड. बालू राठोड.व मोहन पवार यांनी गणेश राठोड चे स्वागत केले,

About The Author