अर्धापूर प्रभाग क्रमांक १३ चे मिर्जा शेबाझ बेग यांचे मागणीला यश
अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर शहरात असलेले प्रभाग क्रमांक 13 मध्ये निवडून आलेले एमआयएम पक्षाचे नगरसेवक व अर्धापूर नगरीचे युवा कार्यकर्ता मिर्झा शेबाझ बैग यांच्या प्रभागात गेले अनके वर्षापासून लाईटची सुविधा ना होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक यांनी शहराचे प्रथम नागरिक व नगरपंचायत अध्यक्ष यांना वेळोवेळी पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीला अखेर आज यश मिळाला त्या यश मुळे प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक यांनी नगराध्यक्ष छत्रपती कानडे व नगरपंचायत चे मुख्य अधिकारी शैलेश जी फडसे यांच्या आभार मानला आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये खुबा कॉलनी मध्ये असलेले खुबा मस्जिद समोर फेमस सहा लाईटच्या पोल त्याच्या आज नगराध्यक्ष छत्रपती कानवडे आणि प्रभाग चे नगरसेवक यांच्या शुभ असते सुरू करण्यात आला यावेळी उपस्थित नगरसेवक
गझी काझी नगरसेवक राऊत नगरसेवक नामदव सरोदे काँग्रेस पक्षाचे अर्धापूर शहर अध्यक्ष राजू शेट्टे,प्रवीण देशमुख, सय्यद उमर अली, मोसीन भाई फहिउल्ला बैग वो आदी लोक उपस्थित होये आणि प्रभाग चे नगर सेवक यांनी संबंधित अधिकारी यांच्या अभिर मानला असे नगर सेवक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले