ताज्या घडामोडी

महागांव /लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

महागांव /लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

बालाजी कांबळे बेलवाडी जिल्हा हिंगोली व संतोष कांबळे उदगीर जिल्हा लातूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी महागाव तालुका अध्यक्ष:- मा.राजू भांडवले संयोजक:- मा.भीमराव पाईकराव विनोद बनसोडे, प्रसाद शिंदे, देवाशिष दरोडे,विनायक खानजोडे,रवी सुरोसे,दत्तराव आठवले, प्रभाकर खंदारे,कृष्णा भालेराव,दिगंबर दरोडे,शंकर दरोडे,सुनील बरडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महागाव ग्रामीण प्रतिनिधी /गौतम पडघने

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *