राजकारण

भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.

भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.

 

किनवट प्रतिनिधी / अतिश वाघाडे.

 

किनवट विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या आदेशावरून आज दिनांक 15-01-2023 रोजी हॉटेल कुबेर प्लाझा किनवट येथे मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक रमेश सायना कुंभारे यांच्या हस्ते किनवट येथील युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे.

किनवट मच्छीमार आघाडी संयोजक तालुका अध्यक्ष : गजानन भीमराव मोहजे

उपाध्यक्ष : संजय राजाराम भवरे

सरचिटणीस : मारुती तुकाराम होले

शहराध्यक्ष : शुभम रामेश्वर कोल्हे

शहर उपाध्यक्ष : अतिश दत्ता वाघाडे

व सर्व उपस्थितीत नंदू राठोड, देवराव वाघाडे,विजय बावणे,मारुती बावणे,सुंदर कोल्हे,बाबुराव बावणे, सागर वाघाडे,संजय बावणे, अक्षय बावणे, राजू कोल्हे,गौतम कवडे, भगवान बावणे व सर्व समाज बांधव तुमच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *