क्राईम डायरी

उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..

उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..

 

रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेचे बांधकाम पुर्ण होऊन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेला असुन सदर विषयी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अद्याप सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नसल्याकारणाने त्यासंदर्भात आज रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवनजी बनसोड यांची यवतमाळ येथे भेट घेऊन उमरखेड येथील सामान्य तक्रारदार जनता, पोलीस कर्मचारी तथा अधिकारी यांची होणारी गैरसोय अश्या अनेक अडचणी मांडून लोकार्पणाच्या विषयी आग्रही भुमिका घेण्यात आली.

यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर, शुद्धोधन भाऊ मेजर संभाजी हापसे, दिवेकर, सुजित कळळावे, गजानन सोनटक्के, देवानंद राऊत, सुरेश साखरे, शंकर अडकिने, कैलास खडसे, गौतम नवसागरे, साहेबराव कदम, सुनिल सावते, नंदु ईटकरे, दिलीप मुनेश्वर

*शहर प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड*

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *