सुहास खंदारे यांची आज tv9माझा लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये पोफाळी सर्कल प्रतिनिधी पदी निवड,
आज दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी tv9 माझा लाईव्ह न्यूज पोफळी सर्कल प्रतिनिधी म्हणून सुहास निवृत्ती खंदारे यांची निवड करण्यात आलीय.यावेळी उमरखेड शहर प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड मॅडम यांनी tv9माझा लाईव्ह न्युज चॅनल चे मुख्य संपादक एस.के.चांद यांच्या मार्गदर्शनाखाली आज उमरखेड येथील गार्डनमध्ये त्यांचे स्वागत करून पेढा भरविला यावेळी शिवाजी वाकडे, बंडू पाटील कदम, पत्रकार विजय कदम, सिताराम दत्ता पावडे, बाळू पाटील मोरे,यांची प्रामुख्याने उपस्थिती सुहास खंदारे यांना न्यूज चॅनेलचे आयडेंटी कार्ड देऊन त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उमरखेड शहर प्रतिनिधी /अन्नपूर्णा बनसोड