खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.
हदगाव प्रतिनिधी/संतोष वाघमारे
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाल्याबद्दल हदगाव शहरात युवा नेते भास्कर दादा वानखडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला या वेळी युवा नेते भास्कर दादा वानखेडे, शामराव चव्हाण मामा , पांडुरंग कोल्हे , शिवा भैया चंदेल, राजु भाऊ देशमुख,विनोद हामने, अरुण मिटकरी , संदीप पाटील सरपंच , पांडू पाटील गुरफळीकर , मंगेश पाटील बलचिंचोलीकर ,अमोल तावडे , विकास कावळे , दिनेश श्रीरामज्वार, माधवराव पवार आंबळकर, शुभम तुपकरी, दिनेश देशमुख, गजानन जांमगे, बालाजी सूर्यवंशी, साजिद कुरेशी, रवी सोनटक्के, राजूभाऊ भोसीकर, आशितोष चंदेल, पिंटू खाडे, लखन माळोदे याच्या सह अत्यंत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.