महागांव/मुडाणा बौद्ध विहार येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची शाखा
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
महागाव मुडाणा येथे शाखा उघडण्याकरिता जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खाडे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष राज दादा सोनोने महागाव चे तालुकाध्यक्ष कृष्णदीप हानवतेआदी मान्यवर उपस्थित होते मुडाणा शाखा ऑल इंडिया पॅंथर सेना चे अध्यक्ष प्रशांत मिलिंद बरडे उपाध्यक्ष गौतम भीमराव धुळे कोषाध्यक्ष अनिल नंदकुमार वाघमारे सचिव रवी खंदारे महासचिव ज्ञानमित्र पंडित वाहुळे संघटक कपिल बरडे व सर्व सदस्य राहुल बंडू खाडे अभय पाईकराव सुरज बरडे दत्ता अशोक बरडे माधव पाईकराव राहुल बबन बरडे राहुल पाईकराव श्रीकांत लोखंडे अश्विन पाईकराव विकी खंदारे विशाल पाईकराव प्रवीण बरडे धम्मदीप प्रल्हाद कांबळे विकास पाईकराव अभिषेक जोगदंडे रवी प्रभाकर खंदारे विपुल पाईकराव रोहित कांबळे सचिन पंडित पाईकराव अनिल दामोदर सर्व उपस्थित होते ऑल इंडियापॅंथर सेना म्हणजे समाजाचे रक्षण करणारे अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करणारे अन्यायाला लढा देणारे समाजाची पाठ राखण करणारे संघटन ऑल इंडिया पँथर सेना मुडान स्थापना दिनांक ३ ऑक्टोंबर २०२२