महाराष्ट्र/ मुंबई येथे गांधी जयंती ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांच्या निवासस्थानावर संजय चिंतामणी यांची भेट
प्रतिनिधी/एस. के.शब्बीर महागाव
भाजपा पदाधिकारी, समाज भूषन, अनेक पुरस्कार प्राप्त, समाजसेवेची प्रचंड आवड असणारे असे महागाव तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय चिंतामणी, ह्यांनी आज गांधी जयंतीला मुख्यमंत्रांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भेट घेतली. परंतू आज मुंबई च्या भागातील अनेक शिवसैनिकांनी, कोळी समाज बांधवांनी आणि इतर पक्षाच्या पदाधिकारी सदस्यांनी “शिंदे गटात केला जाहिर प्रवेश. आणि २दिवसावर च दसरा आल्यामुळे शिंदे साहेबा सोबत जास्त संवाद साधता आला नाही, परंतु संजय चिंतामणी हे सामजिक कार्य करीत भाजपा चे हि कार्य करतात हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी चिंतामणी ह्यांना आदराने बोलाऊन घेतले त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी स्वतः त्यांना फोटो काढाव्या स लावला आणि नंतर परत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन हि दिले. त्याच्या असा नम्र भाव बघून चिंतामणी हे स्मित झाले, आपणा सर्वांना माहितच आहे की धर्मवीर कै. आनंद दिघे साहेबा च्या तालमीत शिंदे साहेब तयार झाले आहेत, सर्व सामन्यासाठी ,शेतकऱ्यासाठी, गरिबा साठी, दीन दुबळे वर्गा साठी, गरीब मजूर दार वर्गासाठी ते कार्य करतात, आज कालच्या राजकारणी लोकांनी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सारखा आदर्श घ्यावा,
त्याच्या समवेत भाजपचे उप मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस आहेत हे दोन्ही नेते सर्व सामन्याचे नेतृत्व करतात, युतीचे सरकार आल्यापासून त्यानी कितीतरी सामान्य जनतेसाठी निर्णय घेतले ह्यावरून हे दोघे लंबे रेस का घोडा आहे हे सागण्यास कुण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. तिथे जमलेल्या कोळी बांधवास त्यांनी लगेच 39कोटी रू देण्याचे जाहिर हि केले,, केंद्रात भाजपचे मजबूत सरकार असल्यामुळे सामन्यासाठी कधीही उपलब्ध नं होणारा निधि आता सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे लवकरच आपला महाराष्ट्र सुफलाम होईल ह्यात काही शंका नाही