सेवा पंधरवाडा अंतर्गत महागांव येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
महागाव येथे सेवा पंधरवडा आणि स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय याच्या जयंती निमित्याने २५सप्टेंबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, , सुरुवातीस पंडितजी ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार श्री ससाने ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी अनेक युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. ह्यावेळी आमदार श्री ससाने साहेब, माजी आमदार राजेंद्र भाऊ नजरधने तालुका अध्यक्ष दिपक आडे, जिल्हा सचिव विलास शेबे,न. पा उपाध्यक्ष सुरेश पाटिल, तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी, डॉ इरफान कुंदन, बांधकाम सभापती गजानन साबळे, संजय चिंतामणी, माजी जी, प सदस्य भुसारे सर,शहर प्रमुख नीलेश पाटिल , विशाल डहाळे,सुरेश खंदारे, शंकर बावणे राहुल आडे, संतोष पडोळकर, अ. जा. मोर्चा महागाव तालुका अध्यक्ष रविराज कावळे, काप्रतवार आण्णा. नंदू कावळे, अमर दळवे, संतोष पवार, ॲड. कैलास वानखेडे, संदीप भिसे,सुनील राठोड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष छाया खंदारे, तालुका अध्यक्ष निर्मला सोयाम , नगर सेविका आशा बावणे, सरपंच महिला आघाडी च्या जिल्हा सरचिटणीस जयश्री राठोड, इत्यादी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.