ताज्या घडामोडी

महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू.

महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू.

 

प्रतिनिधी / लतीफ शेख

 

दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम नवयुवक दुर्गा मंडळ राबवित असतात.

नवयुवक दुर्गा मंडळ खडका या वर्षीचे: अध्यक्ष- विश्वजीत राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष – अभिषेक कैलास वळसे, कोषाध्यक्ष- गजानन माधवराव देशमुख, सचिव- प्रशांत नीळकंठ देशमुख, सदस्य- प्रवीण देशमुख, भारत गोस्वामी, परमेश्वर गोस्वामी, प्रणित हनवते, ओमकार कार्लेकर, अजय देशमुख, विनोद भामकर, अजिंक्य गोस्वामी, पवन वळसे, शुभम कदम, अंकित राऊत, अनिकेत हनवते, अनिल मते, रोहन हनवते, वैभव राऊत, अमोल भामकर, बंडू गोस्वामी, श्रीकांत कार्लेकर, प्रथमेश देशमुख, सचिन देशमुख, गजानन भामकर, पांडुरंग कदम, धनंजय देशमुख, श्रीधर शिंदे, अमोल देशमुख, राहुल भामकर अजय कदम, ज्ञानेश्वर कदम, राजेंद्र कदम ,विलास देशमुख, सचिन कार्लेकर ,अमित थोरात, रवी हनवते, स्वप्निल देशमुख, अनंता देशमुख, शरद देशमुख, योगेश राऊत, अंकुश देशमुख, प्रणव शिंदे,कृष्णा देशमुख, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, संजू ठाकरे, दत्तराव पावडे, ऋतेश खडसे, पुजारी प्रतिक कदम, मार्गदर्शक- श्री गणेशराव भामकर, श्री दत्तराव कदम, श्री शंकरराव देशमुख, श्री संदीप कानडे,डॉ श्रीकांत देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ संदीप शिंदे, राजेंद्र रावते, नामदेव गोस्वामी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *