ताज्या घडामोडी

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…

 

हदगांव/ गजानन जिद्देवार यांची बातमी

 

हदगांव तालुक्यातील कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि१७ सप्टेंबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे दखल घेऊन ठोस कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी हदगाव उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बांगड्या भेट देऊन बोंबाबोंब आंदोलन करणार येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि२०/९२०२२ रोजी देण्यात आले आहे

निवेदन देते वेळेस

प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख

विठ्ठलराव देशमुख

प्रहार जनशक्ती पक्षाचे कंधार तालुका प्रमुख

माऊली गीते

प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका सचिव

संदीप संदीप वानखेडे पाटील दगडवाडीकर

प्रहार चे युवा तालुकाप्रमुख भानुदास शिंदे

प्रहार चे हदगाव शहर प्रमुख

संतोष वाघमारे

हदगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख

भगवान कदम

यावेळी निवेदन देते वेळेस इतरही प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *