क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड/ब्राह्मणगाव पी. आय.अमोल माळवे यांची शांतता कमिटी ची बैठक

उमरखेड/ब्राह्मणगाव पी. आय.अमोल माळवे यांची शांतता कमिटी ची बैठक

 

 

तालुका प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे

 

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड स्टेशन ठाणेदार अमोल माळवे साहेब तसेच सरपंच परमात्मा जी गरुडे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड पोलीस पाटील सुनील देवसरकर ग्रामपंचायत सदस्य कोंडबा कोरेवाड तसेच गावातील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्व अध्यक्ष व सदस्य गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व सार्वजनिक गणेश मंडळ च्या भक्तांना मार्गदर्शन करत असताना उमरखेड स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे साहेबांनी एक गाव एक गणपतीचे महत्त्व पटवून दिले तसेच ब्राह्मणगाव हे गाव उमरखेड तालुक्यात नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ अठरा पकड जातीचा गाव असून सुद्धा सामाजिक बांधिलकी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची कारण इथलीच येथील सर्व प्रमुख मंडळी व ग्रामस्थ मंडळांचा मोलाचा सहकारी असते तेव्हा या ब्राम्हगावला कोणत्याही उत्साहामध्ये गालबोट लागता कामा नये याची खबरदारी सर्व गणेश भक्तांनी व सर्व गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी घ्यायची आहे असे ठणकावून सांगितले या उत्सवामध्ये आनंद उत्सव साजरा करत असताना आनंदाच्या भरात कोणतेही अनुचित प्रकार घडता कामा नये असे आढळून आल्यास पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल कोणतेही प्रकारची गाई केल्या जाणार नाही याची सर्वांनी सर्व गणेश मंडळांनी व अध्यक्ष आणि सदस्यांनी याची नोंद घ्यावी तसेच गावातील प्रथम नागरिक यांनी सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळाच्या सर्व गणेश भक्तांना अध्यक्ष व सदस्यांना हात जोडून विनंती केली की आपल्या गावाची प्रतिमा यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात याची नोंद घ्यावी घेतली जाईल असे सर्वांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी आनंद उत्सव साजरा करावा एक व ब्राम्हणगाव एक आदर्श गाव हा नवल नावलौकिक करावे तसेच या कार्यक्रमाला ब्राऊन गाव येतील ब्राह्मणगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्व अध्यक्ष व सदस्य व प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मीकांत मुक्कावार गजानन मुक्कावार जय गणेश बजरंग मंडळ मल्हार युवा सेना गणेश मंडळ राम राम राज्य गणेश मंडळ युवा गणेश मंडळ युवा इंदिरानगर जय किसान गणेश मंडळ ब्राह्मगाव बीडची जमादार संदीप सरनाईक व संतोष चव्हाण ग्रामसचिव व गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *