राजकारण

नांदेड /हदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील. यांची निवड

नांदेड /हदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील. यांची निवड

 

हदगांव नांदेड / एस के चांद

 

आज हादगाव शहरामध्ये कृष्ण उडपी हॉटेलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये तालुका अध्यक्षपदी प्रल्हाद पाटील. तर तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील. हदगाव तालुक्यात आज पर्यंत केलेल्या सामाजिक व शेतकरी विषयक दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खा.राजू शेट्टी यांचे विचार जनसामान्यात पोहोचवून संघटना बळकट करून दाखवली शेतकरी शेतमजूर कामगार व यांची विधायक कामे आज नांदेड जिल्ह्यामधील हादगाव तालुका परिसरात स्वाभिमानी पक्षाचे अधिकारी व कार्यकर्ते बळीराजा शेतकऱ्याच्या मार्गावर. स्वाभिमानी शेतकरी बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांची निवड करण्यात आली स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर दास. गटाणि नवयुग तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील. कार्याध्यक्षपदी देवानंद वाघमारे. ही नियुक्ती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोकळे सर.जिल्हा अध्यक्ष हनुमंत राजेगोरे. हिंगोली चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशनराव पाटील देऊळकर. जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव वानखेडे पाटील कोथळकर. पुण्यनगरी चे पत्रकार पंडितराव पतंगे प्रजावाणी चे पत्रकार सुनील भाऊ व्यवहारे. सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

महाराष्ट्र/ मेंबर एस के शब्बीर

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *