कटेंवाड गुतेदाराच्याबोगस बोगस कामामुळे शेतीमधील लाईट पोलाची मोठी नुकसान
हिमायतनगर : एस के चांद यांची बातमी
हिमायतनगर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या माध्यमातून ठेकेदाराकडून शेतीतील पोलाची उभारणी केली जाते आणि त्या माध्यमातून ठेकेदाराला कंपन लाखो रूपये बिलाच्या माध्यमातून दिले जातात मात्र त्या कामाची चौकशी बिल का दिले जात नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे यातच हिमायतनगर तालुक्यातील महावितरण कंपनीचे प्रसिद्ध गुतेदार श्रावणी इलेक्ट्रिकल बालाजी कंटेवाड यांनी सोनारी परिसरातील एक शेतकरी एक डिपी या योजनेतून मिळालेल्या शेतकऱ्यांना पोलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने तेथील पोल काही दिवसाने जमिनीवर पडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शाटसर्किट होण्याची भिंती नाकारता येत नाही ही त्याना भ्रमनध्वनि व्दारे सांगितली असताना उडवाउडवीची उत्तरे पत्रकारांना दिले आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी कामांची पाहाणी करुन त्या गुतेदाराविरूध कडक कारवाई करावी व त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत जनरल कामगार संघटना जिल्हाध्यक्ष उपध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी केली आहे