महागांव/गुंज ग्रामपंचायत अंतर्गत विकासासाठी ग्राम सदस्य ठरत आहेत अपयशी,
तालुका प्रतिनिधी महागाव
गुंज गावातील ५ वार्डापैकी वार्ड क्रमांक १. त्यामधील रविदास वार्ड हा दलीत वस्तीचा वार्ड आहे या वार्डात दलित वस्तीत लोकसंख्या किमान अंदाजे ३०० असून त्यामधील १५० मतदार लोकसंख्याचा वार्ड आहे.
सदर वार्डामधे सिमेंट काँग्रेस रस्ता खड्डे पडून चिखलमय झाला असून हा रस्ता २७ वर्षापासून दलीत वस्तीच्या स्थानीक नीधीतून झाला होता हा सिमेंट काँग्रेट रस्ता निकृष्ट दर्जाचा असून तो आज रोजी खड्डेमय झाला आहे.या रस्त्यांवर निसरडा चिखल वाढल्याने माणुस स्लिप होऊन पडण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.
असे असतानाही हा रस्ता नुतनीकरण करन्यासाठी गावातील सत्ताधारी व वार्डातील ग्राम सदस्य आणी विपक्षधारी सुध्दा लक्ष देत नाही. ग्रा.प.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.गावातील विविध ठिकाणी सध्या खड्डेमय रस्ते झाले आहे. त्यापैकी रविदास वार्ड येथील जास्त प्रमाणात सिमेंट काँग्रेट रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला आहे.ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरून लोक दिवसेंदिवस घसरून पडत आहे. ग्राम पं.अंतर्गत रस्ते कडगीकरण व दुर




