राजकारण

महागांव /नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांना निवेदन. घनकचरा साठी ७५ लक्ष रुपयाचे असून महागाव नगरपंचायत नावापुरती  

महागांव /नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांना निवेदन. घनकचरा साठी ७५ लक्ष रुपयाचे असून महागाव नगरपंचायत नावापुरती

 

प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव

महागांव नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन अनियमितता होत असल्याने व सदरील कामात भ्रष्टाचाराचे रिंगण दिसून येत आहे महागाव नगरपंचायत चा होणारा भ्रष्टाचार ताबडतोब बंद करणे या बाबात . महोदय , वरिल विषयान्वये आपनास रितसर तक्रार सादर करतो कि महागांव नगर पंचायत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना मध्ये व ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे . घनकचरा व्यवस्थापनेचे काम ७५ लक्ष रुपयाचे असून या यामध्ये ठेकेदार महागाव शहरात काळे रिंगणात या नगरपंचायत महागाव शहरा मध्ये ३० मजूर ३ घंटागाड्या व जेसीबी आनी २ ट्रक्टर वापरण्याचे प्रयोजन इंधन असून घन कचऱ्याचे साठी महागाव शहरांमध्ये नागरिकांना झाला डोक्याला ताप नगरपंचायत सत्ताधारी व कर्मचारी मिळुन भ्रष्टाचार ची भिंत ओलांडतांना दिसत आहे या करीता भाजपा शहराध्यक्ष चे श्री निलेश विश्वासराव नरवाडे पाटील. यांनी घनकचरा साठी घेतली नगरपंचायत मध्ये दखल

 

 

 

महागाव नगरपंचायत साठी कर्मचारी विस्कळीत व त्याची कोणत्याही प्रकारची आरोग्याची काळजी घेण्यात येत नसुन त्यांना कोणताही डोअर टू डोअर कलेक्शन प्रामाणे कचरा कलेक्शन केला जात नाही .व ड्रेसकोड सुरक्षेची सुद्धा काळजी घेण्यात आलेली नाही कचरा हा महीलांना स्वतः आनावयास सांगतात त्या ठिकानी जो काम करनारा व्यक्ती आहे त्याच नावाप्रमाणे EPF चा भरना करण्यात यावा यासाठी वरील माहिती करिता नगरपंचायत येथे भाजपाचे शहराध्यक्ष यांनी दिले निवेदन . वरील सर्वबाबीचा मा . जिल्हा नियोजन अधिकारी यांनी स्वतः लक्ष देवून होणाऱ्या सर्व कामे सुरळीत पूर्ण करून घ्यावे व आरोग्याच्या दृष्टीने स्वत : चौकशी करावी हिं विनंती…. टिप – या निवेदनाद्वारे पुढील घनकचऱ्याचे साठी सदरीची दखल न घेतल्यास सर्व गावातील कचरा स्वखर्चान उचलुन महागाव नगरपंचायत कार्यालयत येथे निलेश नरवाडे. व नागरिक एकजूट होऊन भारतीय जनता पार्टी तर्फे टाकण्यात येईल .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *