महागांव/ महावितरण कंपनी कार्यकर्ते संपावर असल्याने जनुना येथे झुंज घेतली शेतकऱ्यांनी
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
महागांव पासून अंतर्गत ३ किलोमीटर गाव जनुना येथे थ्री फेज डीपी मध्ये बिघाड आल्यामुळे ८ ते ९दिवसापासून जनुना येथील नागरिकाचे होते बे हाल ग्रामपंचायत नळ योजना होत्या बंद भर उन्हाळ्यात मे महिन्यात पाण्याचा होता तुटवडा शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना पाणीपुरवठा होत्या बंद यासाठी काही गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जनुना या छोट्याश्या गावाची बाब लक्षात घेऊन महागांव सब स्टेशनला धाव घेतली. मा. पंचायत समिती सदस्य संदीप भाऊ ठाकरे. बापुराव रामा दवणे. निलेश पाटील नरवाडे. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले.यांनी जनुना गावाची थ्री फेज लाईन पुरवठा चालू करण्यासाठी महागाव सपटेशन चे कर्तव्यदक्ष विनोद चव्हाण. यांना डीपी साठी दिल्या होत्या सुचला शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी व उन्हाळी हंगामासाठी जनुना शेतकऱ्यांना बसत आहे फटका असे विनोद चव्हाण साहेब यांना बोलताना सांगितले आठ ते नऊ दिवस डीपी साठी झुंज खेळून आज दि.७/ मे २०२२ रोजी थ्री फेज बिघाड झालेली डीपी काढून नवीन डीपी विनोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या विदाऊट कर्मचाऱ्यांनी येऊन विघुत पुरवठा बिघाड झालेली डीपी बदलून वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यात आली आहे