ताज्या घडामोडी

उमरखेड/ब्राह्मणगाव येथे गरुडे कॉम्प्लेक्स परिसरात डीपीने घेतला पेट

उमरखेड/ब्राह्मणगाव येथे गरुडे कॉम्प्लेक्स परिसरात डीपीने घेतला पेट

 

तालुका प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे

 

ब्राह्मणगाव येथे डीपीला आग लागल्यामुळे सर्वसामान्य जनतेने धावा धाव घेऊन पाण्याने आग आटोक्यात आणल्याने मोठी वित्तहानी व जीवित हानी टळली ब्राह्मणगाव येथे वीज वितरण कंपनी कंपनीला वारंवार सांगून सुद्धा या डीपीच्या कोणत्याही प्रकारचे किटकॅट नसल्याने ओपन आकडे टाकून विद्युत वितरण गावांमध्ये सुरू होते सुरू आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सांगून त्यांना जराशी पण सोयरसुतक नाही आहे उन्हाळ्याचे करा किती दिवस असताना सुद्धा असा गलथान कारभार या महावितरण कंपनीचा चालू असल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र याचा नाहक त्रास होत आहे आधीच उन्हाच्या कडाक्याने सर्वसामान्य जनता अबालवृद्ध यांना रात्री अपरात्री लाईन रात्री अपरात्री नाईन बत्ती गुल होत असल्यामुळे सर्वसामान्यांना मच्छरांचा व उकाडा यांचा सामना करावा लागत आहे येथे परंतु वीज वितरण कंपनी आपली हुकुमशाही चालून वसुली जोमात करते परंतु त्या पद्धतीने गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत केला जात नसून सर्वसामान्यांना यांचा नाहक त्रास होत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने गांभीर्याने दखल घेऊन ब्राह्मणगाव येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *