यवतमाळ पुसद/केंद्र शासनाचा निर्णय गरीब कुटुंबाला स्वरउज्वला गॅस योजनेअंतर्गत सिलेंडर चा वाटप
यवतमाळ जिल्हा /एस के शब्बीर यांची रिपोर्ट
आता स्वयंपाक घर महिलांचे चुली कडे वळताना दिसत आहे यासाठी ग्रामीण भाग व शहरी भागातील गरीब महिलांना स्वयंपाक करताना धुराचा त्रास होऊ नये म्हणून केंद्र शासनाने स्वर उज्वला वर चालणारी गॅस सिलेंडर शहरी भाग व ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर चा गरीब कुटुंब योजनेअंतर्गत वाटप केली जात आहे महिलांना डोळ्याचा त्रास होऊ नये त्याचबरोबर प्रदूषणाला आळा बसूवून वृक्षतोड थांबावी यासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबाला उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर चे वाटप केले . मात्र सिलेंडरचे भावात सातत्याने होत असलेल्या भाववाढीमुळे गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळविल्याचे तालुक्यात दिसून आहे यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय दिसून आला आहे