छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करंजखेड अनाथ विद्यार्थ्यासाठी संदीप ठाकरे, यांचा एक हात मदतीचा,
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
सर्वांस पोटास लावणे रे,या छत्रपती शिवरायांच्या विचारावर पाऊल टाकून मौजा करंजखेड येथे जि.प.शाळेने जपली माणुसकी..पारी संदीप भाऊ ठाकरे झाले अनाथांचे आधार…
आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा करंजखेड नवीन येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त माजी, पंचायत समीती चे सदस्य, श्री, संदीप भाऊ ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने आज रोजी, करंजखेड येथे अनाथ विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय,अविनाश भांगे पाटील . श्री,संदीप भाऊ ठाकरे पाटील माजी प. स. सदस्य,श्री भरोश चव्हाण माजी सरपंच, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री, प्रवीण भाऊ ठाकरे माजी सरपंच करंजखेड, श्री, रमेश जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री,शंकर जायम्हात्रे सर पंचायत समिती केंद्रप्रमुख,महागाव,श्री,पंडित ठाकरे,श्री, रमेश भांगे श्री, विनोद राठोड,श्री अशोक बावणे,श्री.रवी भांगे,सौ,सुनिता भांगे अंगणवाडी सेविका, सुनिता राठोड,जिजाऊ चौधरी, भिसे मॅडम,हे उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित होते माजी पंचायत समिती सदस्य संदीप भाऊ ठाकरे यांचे शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व गावातील कार्यकर्त्यांनी श्री संदीप भाऊ ठाकरे यांचे कौतुक मानले असाच एक हात मदतीचा म्हणून गावातील काही नागरिकांनी अशा अनाथ विद्यार्थ्यांवर लक्ष भाउक व त्यांची चिंता व्यक्त करण्यास अपरिचित राहावे अश्या, अनाथ विद्यार्थ्यांना आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कपडे स्वरूपी वाटप केले व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त शुभेच्छा पण दिल्या शिवजयंती निमित्त एक हात मदतीचा कुमार ओमकार राजू जाधव, कुमारी मेगा रंगराव बावणे,भावना रंगराव बावणे, यांना कपडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन श्री, देवानंद राठोड सर यांनी केले,