महाराष्ट्र् राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ शहरांमध्ये महिलाना शैक्षणिक साहित्य वाटप
औंढा(नागनाथ) येथे आमदार प्रज्ञाताई सातव याच्या हस्ते महिलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले रुग्ण कल्याण समितीचे व राजीव सातव मीत्र मडळाचे सदीप बोगोडे काँग्रेस पक्षांच्या औंढा(नागनाथ) नगरपचयत च्या नगरसेवीका कून्ताबाई गोबाडे यांच्या तर्फे हॅन्ड वॉश वह्या पेनी तसेच शैक्षणीक साहित्य वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रज्ञाताई सातव कून्ताबाई गोबाडे सदीप गोबाडे याच्या हस्ते गोर गरीब महिलाना शैक्षणिक साहित्याचें वाटप करण्यात आले यावेळी मूनीर पटेल रमेश जाधव गजाननं वाखरकर बडू काळे आलीम खतीब बाळू देशमुख नंदू पाटील काग्रेस पक्षाचे नगरसेवक आज्जू ईनामदार बालाजी पाटील सुमित मुळे सूनीता जावळे यांच्यासह आदी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागनाथ मूळे औंढा नागनाथ