औंढा नागनाथ तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी शेख अफसर शेख मुसा यांची यांची निवड.
आमदार संतोष दादा बांगर यांच्या उपस्थितीत करण्यात झाल्याबद्दल
ब्युरो रिपोट / एस.के. चांद यांची बातमी
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा लोकप्रिय आमदार श्री संतोष दादा बांगर यांच्या आदेशाने तसेच श्री राम भाऊ कदम युवा सेना जिल्हा प्रमुख,व खयूम भाई शिव सेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली औंढा(नागनाथ)शिव सेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख या पदावर शेख अप्सर यांची निवड करण्यात आली.तसेच युवा सेना शाखा प्रमुख गोळेगाव पदी श्री संदीप गि-र्हे यांची निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित श्री राजेंद्र सांगळे मा.सभापती पं.स.औंढा ना.श्री पांडुरंग नागरे उप तालुका प्रमुख औंढा ना. श्री सुभाष वाघमारे मा.सरपंच गोळेगाव,तसेच मोठ्या प्रमाणात शिव सैनीक युवा सैनीक उपस्थित होते, संतोष दादा बांगर यांनी निवडीचे पत्र देताना दोन्ही पदाधिकारी याना गटा तटाचे राजकारण न करता फक्त आणी फक्त शिव सेनेचेच कार्य करावे व आपल्या भागात गोरगरीब जनतेची कामे करून शिवसेना पक्ष्यांचे कार्य वाढविण्याचे काम करावे आसे आदेश देऊन शुभेच्छा दिल्या राहूल पावडे लखन पावडे बालाजी खील्लारे पवन गीरी आबादास गीरी मनीष खदारे योगेश थीट्टे शूभम शीदे सूनील येळने वामन कूटे आदी कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते,