रामराव चांदनकर यांचे निधन
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील गेल्या विस वर्षापासून आज पर्यंत पळसपुर गावाचे ग्रामपंचायत पळसपुर मार्फत पाणीपुरवठा नियोजन करणारे आमचे सर्वांचे आवडते नेतृत्व रामजी बापू या नावाने ओळखणारे आज आम्ही नेतृत्व गमावले त्यांच्या जाण्याने पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे ते आज वयाच्या 70 व्या वर्षी त्यांची आज दुपारी तीनच्या दरम्यान देवाज्ञा झाली आहे त्यांच्या पश्चात दोन भाऊ तीन बहिणी दोन मुलं सुना नातू पणतू असा त्यांचा मोठा परिवार असून माजी उपसरपंच नारायणराव चंदानकर यांचे ते बंधू होते