आरोग्य

निधन वार्ता भोजन्ना कोमलवार पळसपुर यांचे निधन

निधन वार्ता भोजन्ना कोमलवार पळसपुर यांचे निधन

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ज्येष्ठ नागरिक भोजन्ना रामा कोमलवार यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दिनांक21 रोज शुक्रवारी रात्रि 10वाजता वृद्धापकाळाने निधन झाले ते माजी सरपंच तुकाराम कोमलवार यांचे वडील होते त्यांच्या पच्छात एक मुलगी तिन मुल सुना नातु नाति असा त्यांचा मोठा परिवार असुन भोजन्ना कोमलवार यांच्या निधनाने पळसपुर गावावर शोककळा पसरलि आहे त्यांच्या अंत्यविधी दिनांक 22 रोजी दुपारी एक वाजता ठेवण्यात आला आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *