जंगाटलेल्या कुलपाची चाबि कोणाच्या हातामध्ये महागांव उमेदवाराचे नशीब १९ तारीखला कळणा
?प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
आगामी एकूण चार प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांनी येतो आणि चार प्रभाग बाकी आहे म्हणून सध्याचे महागाव नगरपंचायत उमेदवारांनी लक्ष देऊन एकमेकाच्या गुडघ्याला बाशिंग बांधले आहे महागाव नगरपंचायत निवडणूक मध्ये जंगाटलेल्या कुलुपाला सोनेरी चाबी ने उघडण्याची संधी कोणत्या उमेदवाराच्या नशिबी आहे प्रभाग क्रमांक १७ पैकी ५१ उमेदवार चे मतपेटीत मतदारांनी नशीब कोंडून ठेवले असून उर्वरित प्रभाग क्रमांक.२-३-७- आणि ११ मध्ये सर्व ओपन जागेसाठी नशीब आज आजब ण्यासाठी उमेदवारांनी उडी मारली आहे येत्या १९ जानेवारीला निकाल लागणार आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण पुरुष. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक ११ मध्ये सर्वसाधारण महिला यांनी नगरपंचायत निवडणूक मध्ये नव्या चेहऱ्यांनी महागावचा विकास होण्यासाठी या डावा मध्ये कोणाचा पत्ता भारी सर्व उमेदवारांचे लक्ष आणि नशिबाच्या कुल्पाची चाबी मतदारांनी मागील प्रभाग क्रमांक १७पैकी १३ प्रभागाचे मतदान झाले असून उर्वरित४ प्रभागाची सुद्धा नशीब मतपेटीत बंद होणार आहे असा प्रश्न मतदार बंधू करीत आहे