घरकुल पासून वंचित राहणाऱ्या ग्रा भागात प्रधानमंत्री आवास योजनेला सुरुवात
tv9माझा रिपोर्टर एस.के. शब्बीर महागांव
आपण जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केलेला असेल तर आता सरकारने साल वर्ष २०२०-२१मधील लाभार्थ्यांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे आपल्याला ज्या ज्या नागरिकांचे घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जाचे व्हेरिफिकेशन झालेले आहे त्या त्या. लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहे. जसं लाभार्थ्यांची नाव मंजूर होतील तशी तशी त्यांची नाव या यादीत समावष्ट. केली जाणार आहे या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना( ग्रामीण लाभार्थ्यांची पंचायत निहाव. PWL यादी हप्त्याचा तपशील. FTO ट्रेकिंग. नागरिक तपशील आणि एक केंद्राभीमुखता तपशील इत्यादी माहिती आपण सविस्त. पाहण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण लाभार्थ्यांची घरकुल यादी हत्याचा तपशीली व FTO ट्रेकिंग ई. ऑनलाइन वर चेक करू शकता खालील प्रमाणे माहिती
सर्वप्रथम आपल्याला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर. मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय(MeitY) आणि राष्ट्रीय इ- गव्हर्नर्स विभाग केंद्र सरकारचे. UMANG ॲप इंस्टॉल करून लगीन करा मग ऑल सर्विस ला टच करा किंवा वेबसाईट 👉https://pLay. googLe. com/store /apps / ला माहिती मिळवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी घरकुल यादी घरबसल्या या वेबसाईट वर चेक करू शकता…..