राजकारण

बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमन सगरोळी परिवर्तन पॅनलचे वतीने करण्यात आले धरणे अंदोलन

सगरोळी परिवर्तन पॅनलचे वतीने करण्यात आले धरणे अंदोलन

 

तालुका प्रतिनिधी / बिलोली नांदेड

 

सगरोळी ता. बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमन धारक ४०० नागरीकांचे नमुना ८ भोगवटदार अशी नोद आहे.अश्या लोंकाचे नमुना ८ ला मालकी नोद करा असे २०१८ साली शासनाने जि.आर काढून अतिक्रमन नियमाकुल करा असे परिपञक काढले व तसेच जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यानी दि २२/६/२०२१जा.क्र १६६०/२०२१ रोजी पञ द्वारे ग्राम पंचायतला आदेशीत ही केले की अश्या नमुना नं ८ ची माहीती आँनलाईन द्वारे अतिक्रमन धारकाची माहीती प्रशासनास कळवा असे लेखी सन २०१९ व २०२० मधे आम्ही ग्राम पंचायत कार्यालय सगरोळी ला कळवलो पण आद्यावत अतिक्रमनाची माहीती ग्राम पंचायतीने आम्हाला कळवले नाही. पण आत्ता सदरील व्हेबसाईट बंद असल्यामुळे या वर काही करता येउ शकत नाही.तरी पंचायत समितीला दोन दिवसात गावातील जेष्ट नागरीक ग्रा.प सदस्य व अंदोलन कर्ते पंचायत समितीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेउन या वर तोडगा काढु असे फोन द्वारे अश्वासन दिल्यामुळे सदरील अंदोलनाला स्थगीती दिली आहे. चर्चे अंती मार्ग न निघाल्यास पुढील काळात तिव्र जन अंदोलन करण्याचा ईशारा सगरोळी परिवर्तन पँनलकडुन जाहीर करण्यात आले यावेळी सगरोळी येथील जेष्ट नागरीक खंडेराव देशमुख, विश्वनाथ समन,प्रभु मुत्तेपोड,शिवकुमार बाबणे,शंकर महाजन,शिवराज बामणे,गंगाधर तुडमे,नारायण शिंदे,संजय पद्दमवार,श्रीकांत सुरकुटलावार,बालय्या गौतमवार म्युत्युज शेख,सुरेश गोईनोड,सुनिल चिलनोड,रमेश मुत्तेपोड,राजु बामने,सुनिल खिरप्पावार,ओम कोरे,बशु मुगळे, अब्दुलसाब आतार,येरेवाड,विजय शिंदे शेकडो आदीनाथ बाबणे,शेकडो महीला व पुरुष या आंदोलनास उपस्थीत होते.तर चोक पोलीस बदोबस्त सहाय्यक उप निरीक्षक जनाधर्न बोधने, बाबुराव गाजुलवार यानी ठेवली होती

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *