ताज्या घडामोडी

सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने शालेय साहित्य पुस्तक संच वाटप कार्यक्रम सम्पन्न।।।।

सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने शालेय साहित्य पुस्तक संच वाटप कार्यक्रम सम्पन्न।।।

शबाना खान यांची वीणा अनुदानीत बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मुहीम अंतर्गत आर्थिक मद्त।।

उमरखेड( एस. के. शब्बीर ):-आज रोजी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड ने गरजू विद्यर्थिनीना व विद्यर्थि यांना ९ वी व १० वी चे पुस्तकाचे संच मोफत वाटप करण्याचे कार्यक्रम नियमावली प्रमाणे पार पाडन्यात आले केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थयाना ८ वी वर्ग पर्यंत मोफत पुस्तके देते व पुढील शिक्षण करिता देशात हज़ारो विद्यर्थि फक्त पुस्तक विकत नसल्यामुळे शिक्षण पासून वंचित राहतात म्हणून मागील काही वर्षा पासून सत्यनिर्मिति महिला मंडल ने बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ विना अनुदानित अभियान सुरु केले व दर वर्षी शेकडो मुलींना दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे या करिता कित्येक शहरात ही मोहिम राबवत आहे शासनाची बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना चे जाहिरात वर करोड़ो रूपये खर्च करीत आहे पण मुलीच्या शिक्षण कड़े दुर्लक्ष करीत आहे गरीब मूली पुस्तकाची हज़ारो रुपये कीमती मुळे पुढील शिक्षण घेत नाही व भविष्यात ते कमी शिकलेले राहतात म्हणून विना अनुदानित संस्था सत्यनिर्मिति महिला मंडल ने मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास आपल्या कडून व सामाजिक कार्यकर्ता कडून एक छोटेसे हातभार लावले ज्यामुळे आज सत्यनिर्मिति टीम कित्येक गावात मुलींना शिक्षण घेण्यास मद्त करीत आहे सत्यनिर्मिति संस्था हे राज्याची एकमेव महिला संघटन आहे जी मुलीच्या शिक्षण वर गाम्भीर्य पने विचार करून वेगवेगळे उपक्रम करीत आहे महिलांना सरक्षण देण्याचे महिलांना न्याय मिळवून देने करिता सर्व प्रकारची मद्त महिलांना स्वावलम्बी बनवीने करिता योग्य मार्गदर्शन शिविराचे आयोजन महिलांना आरोग्य विषयक माहिती देने करिता आरोग्य शिविर घेणे महिलांना व मुलाना त्यांचे हक्क मिळवून देने करिता आर्थिक तसेच कायदेविष्यक सहायता करने मुलींना कायद्याची जाणीव करून देने करिता शासनास जागृत करने विविध प्रकारचे महिलांना मद्त करने अश्या सामाजिक कार्य करण्याचे काम ही महिला मंडळ पंधरा वर्षा पासून निस्वार्थ करत आहे.

दर वर्षी प्रमाणे यही वर्षी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड ने उमरखेड तालुक्यात विविध शाळेत जाउन तेथील गरजुवन्त विद्यर्थिनीना शालेय साहित्य व पुस्तकाचे संच विना मूल्य देऊन खऱ्या अर्थाने बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मोहिम वाढविली या वेळेस प्रत्येक शाळेत राष्ट्रीय अध्यक्षा तसेच विश्व शान्तिदूत पदवी समान्नित सौ शबाना खान यांनी मुलींना शिक्षण विषयी व भविष्यात आत्मनिर्भर होने विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व मुलींना सत्यनिर्मिति महिला मण्डलचे कामा विषयी माहिती दिली व कोणत्याही प्रकारची मद्त देण्याचे वचन दिले तसेच मान्यवर उपस्थित शसकीय निम्शासकीय पाहुनयानी आप आपले मत व्यक्त केले व विदर्थयाना मार्गदर्शन केले या वेळी सत्यनिर्मिति महिला मंडळ उपाध्यक्षा सौ राखी मोहन मगरे,सचिवा सौ सिमा खंदारे,सहसचिव रेहाना शेख दादू,कार्यध्यक्षा सौ डॉ वंदना कदम मरसुलकर,सौ सविता भागवत,सौ रेहाना सिद्दी,सौ संगीता मैडम,श्रीमती धाड़ें मैडम, सौ चव्हाण मैडम युवाहिनी अध्यक्षा सौ तबस्सुम सय्यद,सौ कविता लांडे, गुड्डी फूलोरे, अयमन फातिमा व महिला सुरक्षा मंच जिल्हाध्यक्ष इरफान पठान,शहर अध्यक्ष गोविंद सोमानी,तालुका अध्यक्ष ताहेर शेख,मो शाहरुख अहमद तसेचसर्व शाळेचे शालेय कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते सत्यनिर्मिति द्वारा वीणा अनुदानीत अभियान बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मुहिमेस यशस्वी वाटचाल मिळावी व भविष्यात कोणतीही मुलगी सम्पूर्ण शिक्षण पासून वंचित राहु नये अशी शिभेच्या मण्डलास दिली व शबाना खान यांचे या ऐतिहासिक उपकर्माचे यशस्वी होण्याची कामना केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *