महागांव नगरपंचायत 54 पैकी 51 उमेदवारावर सज्ज 3 उमेदवार चा अर्ज माघार..
?प्रतिनिधी एस. के.शब्बीर महागांव
सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान एकूण 85 नामनिदर्शक पत्र.नगरपंचायत उमेदवारांनी दाखल केले होते छाननीनंतर 56 उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. त्यापैकी. नामाप्र. वगळता 54 उमेदवार वैद्य ठरल्या मधून आज शेवटच्या दिवशी तिघांनी आपली उमेदवारी अर्ज माघार. घेतली.
आता महागाव नगरपंचायत मध्ये केवळ 51 उमेदवार नगरपंचायत च्या निवडणुकीत आखाड्यात सज्ज राहतील महागाव च्या नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या चा तिढा अजून सुटलेला नसून उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड संभ्रमावस्थेत. आहेत.
ओबीसी आरक्षण संदर्भातली सुप्रीम कोर्टात ली आजची सुनावणी उद्यावर
सदरची न्यायालयीन सुनावणी उद्या दुपारी दोन वाजता होणार असल्याने कोणता निर्णय होईल हे सांगणे आज घडीला कठीण आहे परंतु एकदाची नगरपंचायत निवडणूक महागाव शहराचे नागरिकांचे होऊनच जावे अशी सुजुकी इच्छा उमेदवार व नागरिक करीत आहे……