ताज्या घडामोडी

हायकोर्ट न्यायाधीश यांच्या हस्ते संजय चिंतामणी यांना लाईफ टाईम आवॉर्ड …..

हायकोर्ट न्यायाधीश यांच्या हस्ते संजय चिंतामणी यांना लाईफ टाईम आवॉर्ड …..

प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव

 

महागाव येथील थोर समाजसेवक तसेच केंद्रीय मानव अधिकार आयोगाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री संजय चिंतामणी यांना आज 10 डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिनानिमित्ताने. केंद्रीय मानव अधिकार आयोगा कडून नागपूर येथे नागपूर हाई कोर्ट चे न्यायाधीश श्री. अभिजीत देशमुख आणि मानव अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते लाइफटाइम आवड या पुरस्काराने गौरविण्यात आले. संजय चिंतामणी हे गेल्या अनेक वर्षापासून आध्यात्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून नी : स्वार्थ भावाने समाजसेवा करीत आहेत त्यांच्या या समाजसेवेची. दखल घेत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले

 

नागपूर येथील प्रसिद्ध असलेल्या साई सभागृहात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात महाराष्ट्र बिहार आंध्र प्रदेश राजस्थान गोवा इत्यादी राज्यातील ज्येष्ठ सामाजिक सेवक उपस्थित होते. या सोहळ्यात अतिथी म्हणून नागपूर हायकोर्ट चे न्यायाधीश श्री अभिजीत देशमुख साहेब वरिष्ठ पोलीस उप अधीक्षकश्री. संजय पांडे साहेब मराठी सिनेमा अभिनेत्री अश्विनी चंद्रकापुरे. सिने निर्माता श्री दीपक कदम. मानव अधिकार संघटनेने पदाधिकारी डॉ. कुमेश्वर भगत.सौ. अनिताताई दारव्हेकर. सोनारसमाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री मुकुंदराव शहाणे. श्री संजय चिंतामणी यांना लाईफ टाईम अवार्ड सन्मानित करताना इत्यादी महानुभाव उपस्थित होते….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *