प्रतिनिधी / एस. के.शब्बीर महागांव….
जिल्हा प्राथमिक मराठी शाळा जनुना येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री संजय रामराव वाठोरे. व उपाध्यक्ष सिद्धदोधन कोंडबा इंगोले.. शालेय पालक सभेत माजी अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे श्री बापुराव रामा दवणे. यांनी बिनविरोध निवड झालेल्या पालक सभेत स्वागत केले व खालील प्रमाणे आज दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी पालक सभा बैठक नवीन शाळा व्य. समितीची स्थापन करण्यात आली व अध्यक्ष. नवनियुक्त. श्री संजय रामराव वाठोरे. व उपाध्यक्ष सिदोधन कोंडबा इंगोले. यांचे स्वागत शाळेचे मु. अ. (श्री एस आर शिंदे )व एस जे चव्हाण. सरांनी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे फुल गुच्छ देऊन यांनीसुद्धा स्वागत केले जिल्हा प्राथमिक मराठी शाळा जनुना शाळेचे नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष खालील प्रमाणे
श्री.संजय रामराव वाठोरे. अध्यक्ष…..
श्री सिद्धदोधन कोंडवा इंगोले उपाध्यक्ष….
श्री.मुकिंदा चांदु खिलारे…… सदस्य
श्री.शेषराव मारुती इंगोले… सदस्य
श्री. बाळासाहेब गंगाराम इंगोले…. सदस्य
श्री. राहुल गुनाजी नरवाडे..सदस्य
श्री. विजय रामराव वाठोरे… सदस्य
सौ. शेख शाहीन शेख निसार.. सदस्य
सौ. सीमा दादाराव वाठोरे… सदस्य
सौ. ममता परविन नरवाडे… सदस्य
सौ. धम्मज्योती भावराव जवणे… सदस्य आज दिनांक 2 डिसेंबर 2021 पासून नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष वसंत अध्यक्षांची पालक सभा बैठक मध्ये मु. अ शिंदे सर व चव्हाण सर यांनी आपले आभार व्यक्त केले..