आरोग्य

पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण

पळसपुर येथे स्वस्त धान्य दुकानात 211 नागरिकांचे झाले लसीकरण

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानदारांना आपल्या गावातील राशनकार्ड लाभार्थ्यांनी कोविड चे लसीकरण करून घ्याव्ये आणि आपले राशन धान्य घेऊन जावे असा आदेश जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार मार्फत काढल्याने आता ग्रामीण भागातही लसीकरणास वेग आल्याचे चित्र पळसपुर येथे पाहावयास मिळतआहे लसीकरणाच्या दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यंत लस न घेतलेल्या लाभार्थ्यांना दुकानदारा मार्फत मार्गदर्शन करून लसीकरण करून घेण्यास प्रवृत्त केले जात आहे पळसपूर येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पहिल्या दिवशी 211 शिधापत्रिकाधारकांची लसीकरण करण्यात आले आहे यावेळी उपकेंद्र पळसपुर चे समूदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गोविंद वानखेडे तसेच एम बी वांगजे आरोग्य सेविका व्ही जी सूर्यवंशी आर बि वागतकर आशा वर्कर शारदा वानखेडे ग्रामसेवक साईनाथ का सटवार ,उत्तरवार ,शिपाई आबाराव पवार राजू चांदनकर स्वस्त धान्य दुकानदार मारोतराव सुर्यवंशी सतीश वाडेकर संजय वानखेडे ग्रामपंचायत सदस्य वसंत पाटील तंटामुक्ती अध्यक्ष टि आर पोसाणे पि डी मडावी व्हि आर व्यवहारे बी एस यादव कुळे विठ्ठल गायकवाड तलाटी बंडेवार पळसपुर सजाचे कोतवाल अनिल तालेवार जेगदेराव बोंबीलवार शेषराव देवसरकर पत्रकार प्रतिनिधी म्हणून विष्णू जाधव दाउ घाडगे वार नागोराव शिंदे यांच्यासह गावातील नवयुवक तरुणांनी मोठ्या संखेने आज लसीकरणात सहभाग नोंदवला होता

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *