हिमायतनगर -तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या संजय काईतवाड
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
अतिवृष्टीमुळेेे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापुस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शेतीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक संजय काईतवाड तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव, यांच्यासह शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कडे तहसिलदार यांचे मार्फत केली आहे.
तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार विकास राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिमायतनगर तालुक्यात दि. २७, २८, २९ सप्टेंबर रोजी व त्या अगोदर सुध्दा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास ज्यामध्ये सोयाबीन, कापुस, तुर व इत्यादी पिके पावसामुळे हातची गेली आहेत.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पावसाचे पाणी साचुन आहे. तसेच इसापुर धरणाचे अतीरीक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्यामुळे नदिकाठावरील शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी खरडुन जाऊन शेतात पाणीच पाणी झालेले आहे.त्यामुळे पिके वाहुन गेली जमिनीही खरडुन गेल्या भविष्यात तीन ते पाच वर्ष जमिनीचा पोत सुधारनार नाही, वहिमायतनगर –
अतिवृष्टीमुळेेे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापुस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शेतीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव, यांच्यासह शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कडे तहसिलदार यांचे मार्फत केली आहे.
तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार विकास राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिमायतनगर तालुक्यात दि. २७, २८, २९ सप्टेंबर रोजी व त्या अगोदर सुध्दा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास ज्यामध्ये सोयाबीन, कापुस, तुर व इत्यादी पिके पावसामुळे हातची गेली आहेत.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पावसाचे पाणी साचुन आहे. तसेच इसापुर धरणाचे अतीरीक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्यामुळे नदिकाठावरील शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी खरडुन जाऊन शेतात पाणीच पाणी झालेले आहे.त्यामुळे पिके वाहुन गेली जमिनीही खरडुन गेल्या भविष्यात तीन ते पाच वर्ष जमिनीचा पोत सुधारनार नाही, व पिक येण्याची हमी नाही. परीणामी शेतकरी हवालदिल झालेला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपायी देण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री उधिदव ठाकरे , कृषी मंत्री दादाजी भुसे, थासदार हेमंतभाऊ पाटिल यांना निवेदन पाठवुन करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, किसान सेना तालुका प्रमुख प्रकाश जाधव, उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, संजय काईतवाड, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, दीपक कात्रे, शंकर चेलमेलवार, सिताराम उमाटे, साईनाथ देशमवाड, नागोराव शिंदे, यांच्यासह शिवसैनिक हजर होते. पिक येण्याची हमी नाही. परीणामी शेतकरी हवालदिल झालेला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपायी देण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री उधिदव ठाकरे , कृषी मंत्री दादाजी भुसे, थासदार हेमंतभाऊ पाटिल यांना निवेदन पाठवुन करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, किसान सेना तालुका प्रमुख प्रकाश जाधव, उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, संजय काईतवाड, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, दीपक कात्रे, शंकर चेलमेलवार, सिताराम उमाटे, साईनाथ देशमवाड, नागोराव शिंदे, यांच्यासह शिवसैनिक हजर होते.