राजकारण

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा उमेदवाराला त्याचे परिणाम भोगावे लागेल

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा उमेदवाराला त्याचे परिणाम भोगावे लागेल

ब्युरो रिपोट / नांदेड

भारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर

_____________________निवडणुका जाहीर झाल्याने आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्याच्या आयुष्यात एवढे संकट आली पहिले करुणा चे संकटआता अतिवृष्टी पावसाचे आता काय दिवे लावत आहेत म्हणून निवडणुकीनंतर काय दिवे लावणार आहेत लोक याच्या मागे फिरणं बंद करून या प्रस्तावात पिताना गाव बंदी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे डोकुनही पाहणार नाहीत अतिवृष्टीने झालेले नुकसान सोयाबीनचे पडलेले भाव याबद्दल एकही नेता बोलायला तयार नाही का मग या नेत्याचे सतरंज्या कोण कोण उचलणार आहेत त्याचे झेंडे व जय हो च्या घोषणा कोणकोणते शेतकरी देणार आहेत अगोदर मदत जाहीर करा मगच मतदान मागायला यावे हीच भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत पुढे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये उमेदवारांना शेतकर्याच्या संदर्भात विचारणा करावी व शेतकरी व गोरगरीब जनतेची नुकसान झालेली ती तात्काळ मदत करण्यात यावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील याची दक्षता घ्यावी असे उमेदवाराला सर्वांनी विचारावे अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा असे मत भारतीय मराठा महासंघाचे चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी व्यक्त केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *