ब्योरो रिपोट,/एस.के.चांद नांदेड
तसेच दुरक्षेत्र लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे लाडके नेतृत्व आमदार स्व रावसाहेब अंतापूरकर साहेबांच्या मागण्या मान्य झालेल्या जनतेस सुपूर्द केले असे मत नामदार चव्हाण साहेबांनी व्यक्त केला.समवेत माजी मंत्री रमेशजी बागवे,माजी मंत्री डी.पी.सावंत,मा आ.तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण, विधानपरिषद प्रतोद आ.अमरभाऊ राजुरकर,आ.माधवराव पा.जवळगावकर,आ.मोहणअण्णा हंबर्डे,जि.प.अध्यक्ष मा.आ.हाणमंतराव पा.बेटमोगरेकर,दिलीप पा.बेटमोगरेकर, सौ.मगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.नागेलीकर, पृथ्वीराज साठे,जि.प.सभापती संजयजी बेळगे,जि.प.सभापती रामरावजी नाईक, उद्योजक मारोतरावजी कवळे,किशोर स्वामी,संतोषजी कुलकर्णी, माजी प.स.सभापती शिवाजीराव बळेगावकर देशमुख,बिलोली काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पा.पाचपीपळीकर,देगलुर काँग्रेस तालुकाअध्यक्ष प्रितमजी देशमुख,काँग्रेस शहरअध्यक्ष शंकररावजी कंतेवार, माजी जि.प.सभापती विध्यामान सदस्य माधवरावजी मिसाळे सर,नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरषेटवार,जि.स.स.दिलीपजी बंदखडके,दिपकजी शहाणे, उपनगराध्यक्ष मुफ्तीसाब,कविताताई कळसकर,दिलीप पा.पांढरे,प्रभाकर पेंटे,शंकरमामा यंकम,गिरीधर पा.सुगावकर,गिरीधर पा.डाकोरे,बालाजी पा.थडके,मसुद देसाई,जिसान देसाई,संतोष पा.खतगावकर,संतोष पा.भक्तापुरे,मारोती पाटील,गणेश पाटील, युवककाँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार,शाम उमावळकर ,पेंढारी ,अंनिस खुरेशी,अड.रानवळकर.राजु पा.रावनगावकर,दिनेश पेंढारी,शिवाजी लुटे,गिरडर साहेब,सरपंच मठपती ताई,विश्नुकांत पाटील,दिपक गव्हाणे ,सुरेश मिसाळे,कोकडे,बालाजी सुगावे,गोविंद मंगदुरे,प्रवीण पाटील, पोलकमवाड,रामपुरे गुरुजी,प.स.स. जगदिश चिंतलवार,मल्लनरेड्डी यालावार,गंगाधर सोंडारे,श्रिनीवास पाटील,बालाजी पाटील,नाईकजी, इब्राहिम शेख,रुद्रा कदम,वसिम शहापुरकर,सर्व नगरसेवक,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालाक, सरपंच,उपसरपंच,चेरमण,सर्कल काँग्रेस पदाधिकारी,युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस,सेवादल, अल्पसंख्याक काँग्रेस,व सर्व गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते..