ब्योरो रिपोट : महागांव एस.के.शब्बीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान २०२१-२०२३ चा शुभारंभ गुंज सर्कल मध्ये करण्यात आला या वेळी गुंज व परिसरातील शेकडो युवकांनी सदस्य नोंदणी करून मनसेत प्रवेश घेतला .यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर ,मनसे तालुकाउपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे तालुका सचिव शेख राहील यांनी या युवकांचे मनसेत स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुनिल आव्हाड,अमर चव्हाण,योगेश तळणकर, अमर अंभोरे,पृथ्वीराज राठोड,नितीन पवार,प्रेमजीत जाधव,अंगद कदम,ओंकार चव्हाण,गणेश शिंदे,योगेश भालेराव, आदित्य अंभोरे, ओंकार काळे, सुरेश आव्हाड यांच्यासह मनसे पदाधिकारी व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.