राजकारण

आज हदगाव येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आले,

आज हदगाव येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आले,

प्रतिनिधी :- हदगाव नांदेड

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालय हदगाव येथे कॉंग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी सुनिलभाऊ सोनुले उप अध्यक्ष न पा हदगाव, अनिल पाटील बाभळीकर माजी जि प सदस्य,बालाजी राठोड, माजी नगरसेवक, संदीप शिंदे युवक कॉंग्रेस अध्यक्ष, खदीरखान, शहर अध्यक्ष, पांडू खंदारे, विष्णु चंद्रवंशी,श्रीनिवास हूलकाने,सुनिल काळे, आनंद कांबळे, फारूक पिंजारी,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *